Ratris Khel Chale 2 |सरिताचा अण्णांना जाब | Episode Update | Zee Marathi

2019-10-31 48

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णा सरिताला सोन्याची चेन आणि पैसे देतात मात्र घरातल्यांसाठी कधीच काही देत नाही असं का ? असं सरिता चिडून अण्णांना जाब विचारते. आता अण्णा काय करतील ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #Ratriskhelchale2